महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त कार्यरत सर्व प्रकारच्या करारसेवा कर्मचाऱ्यांसाठी समर्पित संघटना. महाराष्ट्र राज्य संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अन्वये नोंदणीकृत.
प्रस्तुत संघटना महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, योजना व प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या करारसेवा संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी कार्यरत आहे.
थेट कंत्राटी, बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कंत्राटी आणि दैनिक वेतन — या तिन्ही प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संघटनेचे दरवाजे खुले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी विविध जागरूकता आणि कार्यशाळा उपक्रम
मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम
दर रविवारी ११ वाजता Online — समस्या चर्चा, PIL अपडेट, संघटना कार्य
वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन — धोरण निश्चिती, पदाधिकारी निवड
कामगार कायदे, RTI, न्यायालयीन प्रक्रिया यावर शैक्षणिक कार्यशाळा
संघटनेचे आदेश, परिपत्रके, शासन पत्रे, कामगार कायदे आणि न्यायालयीन निर्णय
अद्याप कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
शासकीय व कंत्राटी पदांच्या नवीनतम संधी
CEWA Maharashtra मध्ये सामील व्हा. Digital ID Card मिळवा, तक्रार नोंदवा, सर्व अपडेट्स मिळवा.
✅ सभासद नोंदणी करा — वार्षिक शुल्क ₹100+91 00000 00000