कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी CEWA Maharashtra चा विशेष उपक्रम.
कंत्राटी जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन
आपले कायदेशीर हक्क जाणून घेऊन ते प्रभावीपणे मागण्याचे प्रशिक्षण
सहकाऱ्यांशी संवाद, एकमेकांना मदत आणि संघटनेत सक्रिय सहभाग
स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी
कार्यक्रमाची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.