CEWA Maharashtra ही संघटना महाराष्ट्र राज्य संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अन्वये नोंदणीकृत असून महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, योजना व प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या करारसेवा संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी समर्पित आहे.
थेट कंत्राटी, बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कंत्राटी आणि दैनिक वेतन — या तिन्ही प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ही संघटना लढत आहे.
CEWA Maharashtra — कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आवाज